पत्नीने पतिचे नाव घेण्याचे उखाणे
1) मंदिरात वाहाते, फुल आणि पान, …..रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान. 2) छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, ….. रावांचे नांव घेते, रैका सारे जण. 3) गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, …..रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी. 4) माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, … रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे. … Read more